बाशिंग बांधून बसले
बाशिंग बांधून बसले


दारी पडलं मांडव,,,
हातावर रचली मेहंदी ,,,
हातात भरला,,,
हिरवा चुडा,,,
आले तुझ्या दारी,,,
बाशिंग बांधून घेतले,,,
साजन सिंगार करून,,
तुझी वाट पाहते,,,
हातात हात तुुझ्या,,,
घेण्यासाठी,,,
बाशिंग बांधून बसले,,,
आई बापाची सोडली दार,,,,
बाशिंग बांधून बसले,,,
तुझ्या घरी यायला,,,,
देशील ना मला सुख,,,
बाशिंग बांधून मी आले,,,
तू बाशिंग बांधून,,,
माझा हात हातात घे,,,