STORYMIRROR

Prabhawati Sandeep wadwale

Romance Inspirational

3  

Prabhawati Sandeep wadwale

Romance Inspirational

तू माझं आहेस

तू माझं आहेस

1 min
230

तू माझा आहे,,,

तुला किती ते सांगू ,,,

नजर जरा सांभाळून ठेव,,,

तू माझा आहेस,,,

हे नको विसरू,,,

तुझ्यावर माझा ,,,

अधिकार आहे,,,

ते अधिकार कोणाला

देऊ नको,,,

कितीदा सांगू तुला,,,

तुझी प्रत्येक वस्तू माझी आहे ,,

तुझ्यावर हक्क माझा आहे,,,,,

तू माझा आहेस,,,

तुला बाटायला,,,

तू कोणती वस्तू नाहीस,,,,

तू मला माझा अधिकार दिलास,,,

ते कुणाला द्यायला जमणार नाही,,,,

तुझी प्रत्येक वस्तू,,,

प्रत्येक नातं,,,

माझ्याशी जोडलं गेलं,,,

आता ते तोडण,,,

मला जमणार नाही,,,

तू माझा आहेस,,,

हे विसरु देणार नाही,,,

मी विसरणार पण नाही,,,


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance