कोणी आहे का?
कोणी आहे का?
कोणी आहे का??
तिला समजून घ्यायला,,,,
खुल्या आभाळाखाली,,,
तिला चांदण्या दाखवायलाा ,,,
कोणी आहे का,,,???
मन तिचेेे जळत आहे ,,,
शांत करायला,,,
तिचा चेहरा सुकून गेला,,
चेहऱ्यावर हाशी आणायला,,,
कोणी आहे का????
तिच्या पोटातील बंद,,,
शब्द फोडायला,,,
तीच मन मोकळं करायला,,,
शांत ठिकाणी नेऊन,,,
मोकळा श्वास घ्यायला ,,
लावेल का,,,
कोणी,,,
कोणी आहे का,,???

