मास्क,,,
मास्क,,,
तिच्या तोंडावर हमेशा,,
मास्क,,,
कोणी तिच्या सोबत,,,
काही करायचं,,,
तिनं मात्र तोंडाला ,,,
मास्क लावायचा ,,,
कुणी आरोप घातला ,,,
तरीही मास्क ,,,
घरात छळ
झाला तरीही,,,
माक्स,,,
कोणी,,, काही वेदना
दिल्या तरीही मास्क,,,
मनातल्या वेदना,,,
मनात ठेवण्यासाठीही मास्क,,,
स्वतः ची सुंदरता
लपवण्यासाठी,,,
ही मास्क,,,,
मुलीसाठी सगळीकडे,,,
चेहऱ्यावर मास्क

