STORYMIRROR

Savita Jadhav

Romance

3  

Savita Jadhav

Romance

अबोल प्रेम

अबोल प्रेम

1 min
422

प्रिय भारी मजला,सख्या साथ,सोबत तुझी,

आठव येता तुझा मग,पापणी ओलावते माझी.


धीर कितीतरी एकवटला,बोलायला सगळं मनातलं,

कसं सांगावं कळत नव्हत,हितगुज ते काळजातलं.


तूच आहेस वसलेला,सदोदित माझ्या अंतरी,

अव्यक्त,अबोल प्रेम हे,जपेल हॄदयात परोपरी.


नको राहू तू लावून आस,आशेच्या हिंदोळ्यावर,

सातासमुद्रापार जरी तू,असे राज्य तुझेच मनावर.


ठाऊक असे मजला,तुझे वाटेकडे डोळे,

मलाही असे ओढ तुझी,पाहण्या रूप तुझे भोळे.

*********************


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance