STORYMIRROR

Anu Dessai

Fantasy Others

3  

Anu Dessai

Fantasy Others

शेवटी आई आईच असते..!

शेवटी आई आईच असते..!

1 min
376

शांत

मूर्ती वाटते

दुर्गा अन् गौरी

स्वरूप हे तिच्याठायी वसते


सरिता

मायेची वाहते

खरचटले कधी बाळाला

तरी अंगार आई बनते


बाळ

उदरी वसते

एकदाच मात्र सर्वदा

ह्रदयात घेऊन ती जगते


माय

पिल्लांना जपते

स्वतःच्या जीवापल्याड

शेवटी आई आईच असते


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy