STORYMIRROR

Anu Dessai

Tragedy Fantasy Others

3  

Anu Dessai

Tragedy Fantasy Others

वेगळा न्याय..!

वेगळा न्याय..!

1 min
162

मजूर 

बिचारी माय

पोटासाठी राबत असे

जशी जुंपली गरीब गाय


लेकराठायी

अडकला पाय

होत जीवाची घालमेल

तिची छाती ओलावून जाय


गरिबीने

झाली असहाय

देवा तुझ्या घरी

असे का वेगळा न्याय


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy