STORYMIRROR

Sarika Jinturkar

Abstract Others

3  

Sarika Jinturkar

Abstract Others

जमत का बघा

जमत का बघा

1 min
10

जमत का बघा

 मनसोक्त जगून घ्या 

उरले प्रश्न सोडून द्या

 साधे सरळ आयुष्य आपले 

अजून नवीन काय शिकायला

 मिळेल ते शिकून घ्या 

उगाच काय दुःखी होता

आहे मार्ग खडतर सापडेल

उत्तर,तर देऊन द्या  

नसण्याजोगे काय मिळते

 तुम्हाला कळत असेल

 तर कळवून घ्या

 भलतेच प्रश्न मांडू नका 

आहे तसे राहू द्या

 मनाचा कल्लोळ खूप 

 एकांत जरा शोधून घ्या  

जमत का बघा

 शब्दात सार मांडण

 मनातल्या काळोखाला  

  शब्दांनीच कधीतरी 

 उजळून घ्या..  



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract