जीव माझा गुंतला
जीव माझा गुंतला
जीव माझा गुंतला
नाजुक परी अंतरी गाठवती
सहवास माझा श्वासात पडती
हूर हूर लागली जीवा मनाला
स्वप्न सजले नाही पणाला
जीव माझा हा साजणी बावरा
रूप तुझे देखणे तुझे साजरा
न कळत आठवणींनी अश्रू दाटले
सोन सकाळी उठून दिसते नटले
सोनेरी पहाट झाली सजली
त्यात शोभून सखे त्यात दिसली
गुणगान गाया सूर्य चमकला
लाजून अशी मी भापकला
नजरे तिची अलगद पाहतो
हाकेत तिच्या स्वप्नात नाचतो
जडलाय जीव माझा गुंतला
एक वाट खाली वरती पडला
