21 व्या शतकातील सावित्रीबाई फुले
21 व्या शतकातील सावित्रीबाई फुले
अन्याय अत्याचार सहन करून
शिक्षणाचा वसा घेतला हाती
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची मोठी व कीर्ती
प्रवाहाच्या विरुद्ध सत्वर ती एकटी पडली होती
धर्म बुडवी रुही संबोधली ती स्री पाहती
या युगांतरे युग बदले सावित्री बाई फुले
ज्ञानाची ज्योत प्रज्वलित काव्य फुले
व्यर्था वेदना दुःख स्री दारिद्र्य झटली
शिक्षणाने क्रांती घडवून आणली
क्रांती सूर्याची लख्ख प्रकाशात
सावित्रीच्या लेकी आज झेप आकाशात
मौल्यावन शिक्षण हाती घेऊन क्रांतीची ज्योत
व्यक्ती विचार आणि क्रांतिकारी लिहितात
स्री शिक्षणाचा अधिकार मिळाला
झेप तिची उंच उंच घेऊ लागला
ज्ञानाचा प्रकाश महात्मा फुले
पहिलं विद्यापीठ सावित्री बाई फुले
