STORYMIRROR

Kshitija Kulkarni

Abstract

3  

Kshitija Kulkarni

Abstract

ठग

ठग

1 min
209

विषय वाढून तटतात मधी

गुंतागुंती ह्यांची सुटायची कधी?


वळणे कायम अडवित सारखे

जुने होतात अजून पारखे


पायऱ्यांची संख्या तीच कायम

राखायचा किती कसा संयम


रंग चेहऱ्याचा हरदम बदलतो

चाल करणारा चालून जातो


जगामधले असे पण जग

हर एक ठगास ठग


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract