आयुष्य....
आयुष्य....
माणस प्रेमाची दूर होत चालली
वय मात्र कनत कुसद वाढत चाललं
भावनांचा वेदना मात्र थांबता थांबे ना
अवस्था बिकट होत चालले ना
सांगा कसं जगायचं आता
मन जपुन दुःख झेलून पाहता
उन्हाच्या झळांनी बेंधुद विचारांनी
एकमेकांना आधार घेऊन करू राखानी
जन्म नाही पुन्हा आपल्याला
गर्व कश्या पाही मग सगळ्याला
घेऊ जगुनी मन मोकळे
निराशा ही नको आता मृत्यूळे
स्वार्थ पणाला वेड लीहिथ
कोणी कोणाचे नाही इथ
तुझी जागा मसणात तिथं
मन उदास राहू नका कुठं
जिव्हळा वाढत चाल ना
मात्र वेदना दुःख संपता संपेना
विसरून जाऊ सगळे आता
सर्व इथे वय वाढत चालना..

