माणसा रे माणसा
माणसा रे माणसा
माणसा माणसा माणुसकी जपशील का
विश्वासाचा थोडा लपन डाव सोडशिल का
हल्ली माणुसकी जरा विश्वास दरात येशील का
माणसा माणसा माणुसकी विश्वास ठेवशील का
देह पडेल धरणीवर जरा हलली मुकाम करशील का
शोध घ्यावा अंतरी आपल्या मोकाट भोंगे नसतील का
रूप रेखा आयुष्याची राखरांगोळी कळतील का
सोडुन दिले केव्हाचे मान थोडा ठेवशील का
नसतीलच कोणी इथे आपलं देह असतील का
हल्ली माणुसकीचा आता तिथे होतील का
मुर्दाड पडले रस्त्या काठी कोणी उचलेल का
राहील आपण सर्व स्वर्गी सुख असेल का
नाती गोती इथे नष्ट होईल माणुसकी पिळवणूक का
उपास मार सहन शिलता केव्हा तरी हरवेल का
कर्म सोबती असे आपणास गोडी वाटते का
नको पणाला लाऊन ठिगळं माणुसकी जपतो का

