फील्ड विजिट
फील्ड विजिट
आनंदाने साजरा करूया फील्ड विजिट
गेलो रोकडोबा च्या दरबारी झाले सारे दणकट
गिरणा नदीच्या किनारी बसून होऊ लागली मस्ती
कोणी बघता नजारा तर कोणी बघत किनारा
हाऊस लय आम्हाला फील्ड विजिट पहायची
कोणी काडले फोटो तर मला लगेच दिसायची
सगळ्यांची नजर माझ्यावरती मी होतो पुलावरती
दगड गोटे मस्त गोल नदी किनारी वरती
शोध घेतला मी कोण काय करत होते
स्वतः विसरून मात्र दुःखात आनंद शोधत होते.
रंगली होती आमची फील्ड विजिट
जणु काही सुवर्ण सकाळ होती पहाट
कॉलेजचे शिक्षक त्यांची नजर आमच्या वरती
आम्ही पुलावरून हाका मारतो खाली वरती
मजा होती मस्ती होती त्यांच्यात मी किनारा शोधत होतो
अलगत किनार्यावरती जाऊन मी त्यांना कवी पण दाखवत होतो..
