STORYMIRROR

Kshitija Kulkarni

Abstract

3  

Kshitija Kulkarni

Abstract

माणूस

माणूस

1 min
208

एकटं राहण्याची सगळ्यांना सवय झाली

पैशामुळे अनपेक्षित गोष्टींची चटक लागली


असूनही समोर नसतात कशात सगळी

कायमची असते त्यांची वाट वेगळी


मीचा तोरा कायम खिशात असतो

शहाणपणाचा खोटा तुंतुणा घशात वाजतो


जितक्या व्यक्ती तितक्याच आहेत प्रकृती

सामान्यांची उत्कंठा वाढवते असामान्य कृती


माणूस शब्दाखाली रानटी पेहरावात वावरणारी

आयुष्यभर भूलथापा आणि लांडीलाबडी करणारी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract