हो बोल
हो बोल
तू माझी नाहीस हे जाणून
तूझ्या वरच प्रेम करत गेलो
तूझ्या मनात दुसर कोणी असतना
दररोज तुला माझ प्रेम दाखवत गेलो
तुला ही कळत होत ग माझ प्रेम
पण तू शांत होती...
दररोज तुझी एक झलक पाहण्यासाठी
तूझ्या घराच्या फेऱ्या मारत गेलो
संकटात तू सापडत जीव नव्हता माझ्या लागत
आशा होती तुला कळेल आज न उद्या
देशील साथ मला
पण आता थकलो ग
अंतर आता तुझी साथ मागतय
डोळे आता फक्त तुला बघतय
आता जीव जायला आलंय
थकलोय ग मी
आता तरी जवळ घे
आणि फक्त एकदाच हो बोल .....

