STORYMIRROR

Shital Dhadave

Romance

3  

Shital Dhadave

Romance

लढ तू लढत रहा ......

लढ तू लढत रहा ......

1 min
139

लढ तू , लढत रहा.

दाखव तुझा तुझ्यातला

तुझ्याशी असलेला एकनिष्ठपणा.


लढ तू , लढत रहा ,

हा काळ आहे संकटाचा,

पण मार्ग मिळेल आयुष्याचा.


लढ तू , लढत रहा,

ही वेळ आहे संयमाची,

संघर्षाची आणि अस्तित्व सिद्ध करण्याची..


लढ तू , लढत रहा,

आयुष्यात कधी खचून जाऊ नको,

यश मिळेल तुला,आणि तो दिवस असेल तुझा...!


लढ तू , लढत रहा,

होईल हिशोब तुझ्या मेहनतीचा

तो आनंदाचा दिवस असेल

तुझ्या आईवडिलांच्या स्वप्नपूर्तीचा...!


फक्त थांबू नकोस,

लढ तू, लढत रहा.....!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance