औपचारिकता
औपचारिकता
कितीही सरळ वागा वाट मध्येच चुकते
आपलाच माणसं कडून मिळालेला दोगल्येपणा काट्यासारखं टो चतो
नको असेलेल्या गोष्टी घडायला लागतात ,
समाजात राहायचं म्हणून मन दुखावून पण लोक तोंडावर हसतात
हसऱ्या चेहऱ्यामागे लपलेले दुःख मात्र , एकट्यात स्वतः ला सगातात
कितीही प्रतीपक्ष राहील तरी चुका मात्र होतात ,चुका समजून सगण्यात लोक मात्र आपलीच बाजू माडतात
औपचारिकता मोठी की , माणूसकी हे निवड करताना परत मानस चुकतात
न कळत का होईना, माणूसकीच्या नावाखाली औपचारिकता जपतात ....
माणूसकी, औपचारिकतेच्या मधे असलेले मी ,लोक माझ्या साठी हो औपचारिकता का निवडतात ..?
