एक छोटी प्रेम कथा
एक छोटी प्रेम कथा
मैत्रीच नात होत आमचं ....कधी जीवापाड गेलं कळलेच नाही ..
जीव लावता कधी प्रेमात गुंतलो कळलेच नाही ...
तो फक्त माझ्या आहे ...या भ्रमात राहता राहता ..
त्याने कधी सोडले कळलेच नाही .....
कळलेच नाही कधी हृदयाचे दोन घात झाले..

