STORYMIRROR

Shabd Gandh

Romance Others

3  

Shabd Gandh

Romance Others

तुझ्याच हे वेड मन

तुझ्याच हे वेड मन

1 min
8

जेव्हा जेव्हा हातात लेखनी पडावी

कविता सुचावी फक्त 

तुझ्या च

हे वेडं मन व्हावं फक्त

तुझ्या च साठी

दिवसा आभास हा तुझाच असतो

रात्री स्वप्नांत ही तूच दिसतोस

साग ना रे? जेव्हा मी भानात

येते तेव्हा तु कुठे असतोस

तुला शोधण्याच्या प्रयत्नात

हे माझे डोळे ही तरसले

लय झाला लपंडावाचा खेळ

ये ना रे समोर खूप 

वेळ निघून गेला

माझ्या स्वप्नातल्या स्वप्नांत

तुझंच स्वप्न दिसलं नसतं

तर वाट पाहांन म्हणजे काय

हे मला कधी कळलं च नसतं

बस्स झाली रे कविता

आता दुखले माझे हात

या पुढे कविता लिहायला

तु देशील ना रे साथ


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance