माझं मनवण....❤️
माझं मनवण....❤️
रुसण्याचा हक्क आहेच तुला
माझं मनवण हे काम
सोड सक्या रुसवा आता
असं किती राहायचं लांब
तुझा सहवास देतो दिलासा
आणि तुझं शांत शांत राहणं सलत
खर सांगू स्क्यां आयुष्या तल सार समाधान मला तुझ्या मिठीत च मिळत
खात्री आहे माझी पक्की
नक्कीच मावळेल तुझा राग
काही ही हारायला तयार मी
हव तर श्वास माझा माग
तुझ्या विना जगणे निरर्थक
तूच आहेस माझ्या जगण्याचा अर्थ

