संवाद तुझा माझा
संवाद तुझा माझा
संवाद तुझा माझा
नित्य क्रम झाला
भेटीचा योग मात्र
आज ही नाही आला
शब्दांनी तुझ्या
मन सुखावतं
दूर जातोस तेव्हा
मन माझं दुखावतं
संवाद ही हवा
सोबतीला आणि
तु ही हवास
एकटे पणा नको आता
भेट ना आता तरी

