तु कुठं ही असो....
तु कुठं ही असो....
तू कुठे ही असो
मी मात्र इथेच तुझ्या वाटे वरती थांबलेली नेहमीच दिसेल
तू कुठेही असो
तुला मोरपीसा सारखं नेहमीच जपेल
संकट तुझ्या वरती येता
हदयात हळूच लपवेल
तू कुठेही असो
तुझा हात मी कधीच सोडणार नाही
तुला दिलेलं वचन कधीच मोडणार नाही
तू कुठे ही असो
तुझ्या मनी चे भाव मला आपोआप च कळतात
म्हणून तर आपली मंन एकमेका शी जुळतात
तू कुठेही असो
माझं प्रेम तुझ्या वरचं कधीच कमी होणार नाही
माझ्या हदयात फक्त तुझ्या साठी च जागा आहे ती जागा मी दुसर कोणाला कधीच देणार नाही
तू कुठेही असो
फक्त तू तुझी काळजी घेत जा
कारण माझा जीव तुझ्यात आहे हे कधीच विसरू नकोस
कधी जर मन मोकळ करावं वाटल तर मी आहे बोलत जा

