STORYMIRROR

Shabd Gandh

Romance Others

3  

Shabd Gandh

Romance Others

❤️ तुझ्याविना...

❤️ तुझ्याविना...

1 min
183

मी वात होईन दिव्यांची

मी तुझा आधार होईल

जळणाऱ्या अंतरंगास

शितलतेचा हात देईल


जन्म जन्मांतरी चे

नाते आपुले

तुझं वीण कसले रे जीवन

दिव्या विना वात ही आधुरी

तुझ्या विना सरेल का रे माझ्या तले , मी पण


बडबड करण्याचा स्वभाव माझा

पण सुंदर ,शीतल निर्मळ तुझं रे मन

सुंदर तुझ्या देहा सोबत वात

असते प्रत्येक क्षण


सुरेख संगम आपला 

युगेनयुगे घडत आहे

ठेच लागता तुझला

 पाणी माझ्या डोळ्यात आहे


अंधारवर जे करते मात

ती तर आहे

दिव्यांची वात

प्रकाश देते जगताला या

करते दिवसाची सुरुवात


चाहुल लागते संकटाची

ढाल मी तुझी रे होईल

असो अडचणी कित्ती ही

साथ आयुष्य भर तुलाच देईल


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance