STORYMIRROR

Shabd Gandh

Romance Others

3  

Shabd Gandh

Romance Others

❤️माझं मन..

❤️माझं मन..

1 min
24

तू जेव्हा प्रेमाने माझ्या कडे बघतोस तेव्हा माझं मन आनंदाने नाचू लागतं

जेव्हा तू मला तु सूंदर आहेस म्हणतोस तेव्हा असं वाटतं देवाने तुझ्याचसाठी मला पाठवलं आहे...

जेव्हा तु हळवा होतोस 

असं वाटतं तुला कुशीत घ्यावं

आणि तुझे अश्रू माझ्या ओठा नि टिपावे....

जेव्हा तू निरागस पने खोडी

काढतोस आणि मला सतावतोस..… प

रत मला लहान व्हावंसं वाटतं ....

आणि परत त्या बालपणात हरवून जावंसं वाटतं...

जेव्हा तु म्हणतोस तुझी काळजी वाटते...

तेव्हा खूप रडायला येतं

आणि असं वाटतं तुझ्या

कुशीत शिरून खूप खूप

रडावं आणि ह्या जगाला विसरावं...

खरंच मी खूप नशीबवान आहे तुझ्या एकाच रुपात

मला सगळी नाती मिळाली...

तू कधी सखा आहेस ,तर कधी नवरा आहेस, तर कधी माझा प्रियकर आहेस ...

ह्या जगातील सर्वात भाग्यवान मुलगी मी स्वताला मानते....

कारण माझ्या जवळ एक अनमोल हिरा आहे...

त्याच मोल ह्या जगातल्या कोणत्याच नात्याला नाही...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance