STORYMIRROR

smayra Deshmukh

Romance

3  

smayra Deshmukh

Romance

तुला पाहावे, तु दिसावे

तुला पाहावे, तु दिसावे

1 min
230

तुला पाहावे, तू दिसावे

तुझ्या नजरेने मी फुलांवे....

प्रेमात न्हाऊन ,रंगून,जाऊन

सरिता तुजला मिळावे...!

तू नसावे, मी रुसावे.

तुला निरंतर, मी रे स्मरावे...!

आठवणीत तुझीया, ओंजळ फुलांची

उधळून सारी, हरवूनी जावे...!

हातात हात, तुझा मी घ्यावा

मधु गंध प्रीतीचा,मला मिळावा....!

घरटे आकाशी ,चल बांधू सख्यारे

तिथे धुर्व तारा, प्रकाशी अंगणी दिसावा....!



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance