STORYMIRROR

Riya Lotlikar

Romance

4  

Riya Lotlikar

Romance

बसस्टॉप

बसस्टॉप

1 min
425

तुझं हे अगदी रोजचचं झालयं,

    माझ्यासाठी असं धावत पळत बसस्टॉपवर येणं

    माझ्या दर्शनाने स्वतःला धन्य मानणं

    मुकपणेच मला शुभप्रभात म्हणणं

    माझ्याच बसमध्ये चढण्यासाठी तुझं धडपडणं

    गर्दीतही स्वतःच्या सीटवर मला बसण्यासाठी देणं

    मी मानलेल्या आभाराने तुझं आनंदीत होणं

    उगाचच माझ्याशी ओळखं वाढविणं

    मला उतरताना डोळे भरुन तुझं पहाणं

    अन,

    उद्या पुन्हा भेटू असं न बोलताच बोलून जाणं...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance