STORYMIRROR

Riya Lotlikar

Romance

3  

Riya Lotlikar

Romance

संध्याकाळचा पाऊस

संध्याकाळचा पाऊस

1 min
538

त्या दिवसाची संध्याकाळ मला अजुनही स्मरत होती,

हातात छत्री असुनही तु त्या पावसात भिजत होतीस,

बसस्टॉपवर एकटीच माझी वाट पहात थांबली होतीस,

थंडीमुळे थरथर कापत होतीस,

उशीर झाल्यामुळे माझ्यावर थोडीशी चिडली होतीस,

न राहवून मला पटकन बिलगली होतीस,

लगेच काहीतरी आठवून जराशी दूर सरली होतीस,

आकाशात वीज चमकता क्षणी,

घाबरून परत माझ्या कुशीत शिरली होतीस.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance