STORYMIRROR

Riya Lotlikar

Romance

3  

Riya Lotlikar

Romance

चंद्रासमान तु

चंद्रासमान तु

1 min
349

तो नभीचा चंद्र मज तुजसमान वाटतो

स्वयंप्रकाशाने तो अंधाऱ्या काळोख्यासही उजेडात आणतो


मधेच ढगांआड लपून हळुच बाहेर पडतो

स्वतःवरील काळ्या डागामुळे अधिक सुंदर दिसतो


त्याप्रमाणेच,

तुझ्या सुंदरतेमुळे तु सर्वांतच उठून दिसतेस


डोळ्यांवर आलेले केस मागे सारत मला हळुच पहातेस

हनुवटीवरील त्या तिळामुळे अधिकच खुलून दिसतेस


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance