STORYMIRROR

Riya Lotlikar

Romance

3  

Riya Lotlikar

Romance

गजरा

गजरा

1 min
539

तू दिलेला गजरा अजूनही तसाच आहे,

सुकलेला असला तरी माझ्यासाठी तो अजून ताजाच आहे,

कोमेजला असला तरी त्यातील सुगंध अजुनही तसाच आहे,

तू आणलेल्या भेटीची ती प्रथम ग्वाही आहे,

माझ्या बंद पुस्तकातील तो एक अनमोल नजराणा आहे...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance