Riya Lotlikar
Others
तूझ्या ओठांपेक्षा मला तुझ्या,
डोळ्यांवरच जास्त विश्वास आहे कारण,
ओठांना न जमलेले धाडस ते स्वतः करू पहातात,
न बोलताही सारे बोलून जातात,
नजरेतुनच काहीतरी सांगू पहातात,
मुक भावनांतुनच निरागस प्रेम व्यक्त करू पहातात.
शांतता
चंद्रासमान तु
बसस्टॉप
गजरा
संध्याकाळचा प...
डायरी
विश्वास
प्रेम
आमचं कार्टून ...