STORYMIRROR

Shital Dhadave

Others

3  

Shital Dhadave

Others

मैत्री की स्वार्थ

मैत्री की स्वार्थ

1 min
144

मनात खूप काही घेऊन चालते ग

वाईट तरी कशी बोलू तुला 

स्वतःचा विचार तर मी पण करते ग 

हा लावते मी जीव तुला 

मैत्री च्या नात्यात प्रेम तर तुझ्या वरच करते ग

हकाकची होती ती मला म्हणून

तुझ्यासाठी एकटीत रडते सांगावं तुला अणि बेभान रडव तुझ्या हातात हात घेऊन हा विचारही करते 

पण बघून तुझी मैत्री आता स्वतः ला सावरते ग 


Rate this content
Log in