व्यंग
व्यंग
माझी आहेस तू म्हणून तुझावर चिडतो भांडतो रगवतोही...🙄पण या मागच प्रेमही बघून घे..💕तुला बघणाऱ्यांना मी बघून घेईल 😡😡पण तू डोळे भरून एकदा मला बघून घे 😍10 मुले फिरत असतील तुझा मागे...🏃🏃🏃🏃🏃🏃🏃🏃🏃🏃पण मी तुझा सोबत आहे 😘
त्या मागे फिरणाऱ्या मधे मी नाही 😔तर नसुदे पण थोड दूर बघ डोळ्यात पाणी घेऊन मी तुलाच बघतोय हेही तू जरा बघून घे..😊
तुला हास्यास्पद वाटणारे तुझे शब्द माझ मन दुखावतात...💔मी कधी बोलत नाही पण पण माझं शांत असण्यातल दुःख थोड सजून घे...💕
तुला आवडात नाही म्हणून बोलत नाही प्रेम आहे ❤️ पण बोलत नसलो तरी माझं प्रेम तुझा मनात राहूदे.. 😊तू नेहमी माझा काळजात आहेस ❤️❤️❤️मला हि तुझा मनात राहूदे 😊..
