ती
ती
मी रमलोय प्रेमात तिचा
मी रंगतोय रंगात तिचा
मला दुसऱ्या मुली दिसत नाहीत
कारण ती मनात माझ्या
माझा आयुष्यात दुसऱ्याला जागा नाही
कारण जिवनात ती आहे
घरचे सोडता मी कोणाच एकूण घेत नाही
पण चूक नसतानाही एकूण घेतो
ते फक्त तिच
तस तर सर्व मला शांत म्हणतात
पण माझा राग फक्त ती जाणते
हक्क गाजवतो तीचावर कारण मानतो ती माझी आहे
जस तिच्याशी बोलण आहे तस माझ कुणाशी नाही
सर्व सांगतो तिला कारण मानतो अशी हक्काची तेवढी ती आहे
हा भांडण होत राहतात आमचे
पण माझासाठी प्रेम म्हणजे ती आहे

