STORYMIRROR

Dnyaneshwar Bhoyar

Inspirational

3  

Dnyaneshwar Bhoyar

Inspirational

गुरूमहिमा

गुरूमहिमा

1 min
27K


गुरू ज्ञानी असे कल्पतरू

महिमा अगाध कसे वर्णन करू

एकलव्य वीर सरस भरी

मानुन गुरू पुतळा सराव करी ||


ज्ञानीयांचा राजा संत ज्ञानेश्वर

गुरू निवृत्तीनाथ मानुन सत्वर

गीतारहस्ये केला सार उजागर

रचली ज्ञानेश्वरी अमृते पार ||


जाणता राजा छावा शिवबा

विर झुंजला मुकुट शोभला

शहाजी गुरू सूता शिवाजी

जिजामाता पदरी संस्कारे घडला ||


गगना सम प्रकाशमान तारा

गुरू ज्ञानाचा अवखळ झरा

गुरू मार्ग सत्वरी रूजवती

यशशिखरे शिष्या गुरू पाहती ||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational