STORYMIRROR
बालमनाचं गुपित
बालमनाचं गुपित
बालमनाचं गुपित
बालमनाचं गुपित
अबोल भावनांचा खेळ मांडला
जगी अनोख्या मृगजळी वेधते
अंत नसे तया बालमनाला
कथा अनेक मन स्वरचिते ||
पाहता निरखून जरा बाळा
बालपण स्वचे मज दिसते
जन्म भाग्याचा लागता लळा
हात मायेचा वसा जपते ||
More marathi poem from Dnyaneshwar Bhoyar
Download StoryMirror App