Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Dnyaneshwar Bhoyar

Others

1.4  

Dnyaneshwar Bhoyar

Others

माझी शाळा

माझी शाळा

1 min
443


मला आवडते माझी शाळा

जिथे नित्य असे बालमेळा

भाकित उद्याची स्वप्ने साकारूनी

गुरू संगे शिष्य ज्ञानी ||

मूल्य जीवनाची घेऊन शिदोरी

मित्र अनेक जातील सेवेत

परिसा सम दवबिंदू ज्ञानाचे

होतील माणिक जन सेवेचे ||

अक्षरे अंक नवल विज्ञानाचे

इतिहास थोरांचा मार्ग दाखवी

विविध भाषा कला अनेक

भूगोल कल्पक मूर्त विचारांचे ||

मला आवडते माझी शाळा

ज्ञानमंदीर सदा असे स्मरावे

भेदभाव ना कधी कशाचा

जिथे वसा मिळतो सेवेचा ||


Rate this content
Log in