STORYMIRROR

Kishor Zote

Inspirational

3  

Kishor Zote

Inspirational

गुलाम (अभंग)

गुलाम (अभंग)

1 min
299

स्वतःचा विचार । करायचा नाही ।

बनायचे नाही । हुशार ते ॥ १ ॥


स्वतःची ती बुद्धी । गुलाम ठेवावी ।

मिडीया करवी । नेहमीच ॥ २ ॥


खरे ते जीवन । असे मुक्ततेत ।

पोटच्या भुकेत । विसरला ॥ ३ ॥


नको का मुक्तता? I नको का स्वातंत्र्य ।

राही पारतंत्र्य | वैचारिक ॥ ४ ॥


आता तरी चला । डोळे उघडावे ।

झुगारून दयावे । बंध सारे ॥ ५ ॥


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational