घोर
घोर


कानी आवाज येतात बाहेरून
कुणीतरी अचानक गेलं समोरून
लाईटच्या खाली काहीतरी होतं
फ्लॅश पडताच गायब होतं
आवाजाची कोंडी सुटत नाही
नजर घाबरी पाहत राही
आपटून गायब होती नेहमी
आजची सुद्धा नाही हमी
गूढ आहे सगळं सारच
जीवाची घोर वाढती फारच
कानी आवाज येतात बाहेरून
कुणीतरी अचानक गेलं समोरून
लाईटच्या खाली काहीतरी होतं
फ्लॅश पडताच गायब होतं
आवाजाची कोंडी सुटत नाही
नजर घाबरी पाहत राही
आपटून गायब होती नेहमी
आजची सुद्धा नाही हमी
गूढ आहे सगळं सारच
जीवाची घोर वाढती फारच