STORYMIRROR

Satish yanbhure

Tragedy Crime

3  

Satish yanbhure

Tragedy Crime

घात

घात

1 min
182

निशा आज

चिंब झाली

आसवांनी

मौन झाली

प्रकाशात

या दिव्याच्या

काळ्या लीला

माणसाच्या

करुन हा

पापी डाव

साधूनी तो

दिला घाव

ह्रदयास

छेदे बाण

विश्वासाचे

तुटे पान

बिलगले

ज्यास उरा

प्रीत भान

नसे जरा

पाहे शशी

मानवाचे

रुप खरे

कौरवाचे

नको आता

हे जगणे

विधी मान्य

हे मरणे



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy