STORYMIRROR

Satish yanbhure

Classics Inspirational

4  

Satish yanbhure

Classics Inspirational

आयुष्य

आयुष्य

1 min
284

जगी सारा

जगण्याचा

खेळ न्यारा

आयुष्याचा

सुखदुःख

एक धागा

समाधान

फक्त मागा

संकटात

साथ देती

पैलतीरी

पार नेती

जवळ जे

देत जावे

स्वानंदाने

बहरावे

चिंता नको

नको आशा

भविष्याच्या

अभिलाषा

दिवा होत

काळोखास

प्रकाशावे

माणसास


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics