शांतता राखत धीर तुच धरी शांतता राखत धीर तुच धरी
लेकरांच्या मागे धावता गवसली मायेची एक धून रमले हौसेने पडली माझीच मला भुल.. लेकरांच्या मागे धावता गवसली मायेची एक धून रमले हौसेने पडली माझीच मला भुल..
पुसूनच टाकतो आता गत आठवणींचा फळा स्वानंदासाठी आता फुलवतोय आपल्याच मनाचा मळा... पुसूनच टाकतो आता गत आठवणींचा फळा स्वानंदासाठी आता फुलवतोय आपल्याच मनाचा मळा...
हेच सत्य अंती ब्रह्मांडी सत्य नुरे! हेच सत्य अंती ब्रह्मांडी सत्य नुरे!
जरी झाडाची दिसती सावली जाती लांब वाढती काहीली जरी झाडाची दिसती सावली जाती लांब वाढती काहीली
दानासंबंधी नवी दिशा देणारी रचना दानासंबंधी नवी दिशा देणारी रचना