तुझी ती गोड धून तुझी ती गोड धून
लेकरांच्या मागे धावता गवसली मायेची एक धून रमले हौसेने पडली माझीच मला भुल.. लेकरांच्या मागे धावता गवसली मायेची एक धून रमले हौसेने पडली माझीच मला भुल..
मन मनसोक्त चिंब भिजूनी होउदे आपलं हिरवं रान मन मनसोक्त चिंब भिजूनी होउदे आपलं हिरवं रान
हळवा निसर्ग भारावून जातो पानोपानी मुग्ध बहरूनी येतो हळवा निसर्ग भारावून जातो पानोपानी मुग्ध बहरूनी येतो
तुला पाहून मनात माझ्याही प्रेमाची धून यावी रोजच तुझ्या रूपाची एक कविता मी करावी.. तुला पाहून मनात माझ्याही प्रेमाची धून यावी रोजच तुझ्या रूपाची एक कविता मी करावी...
प्रेम पाण्यानं मना बहरतील बाग प्रेम पाण्यानं मना बहरतील बाग