STORYMIRROR

Pavan Kamble

Romance

2  

Pavan Kamble

Romance

साथ...

साथ...

1 min
80

साथ तुझी अशीच आयुष्यभराची असावी

तुझ्या माझ्या प्रेमाची ही वसंत बहरून यावी..


तुला पाहून मनात माझ्याही प्रेमाची धून यावी

रोजच तुझ्या रूपाची एक कविता मी करावी..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance