गुलाब
गुलाब
1 min
12.1K
आवड तुला गुलाबाची
चाफा ही कधी केसांत
तू माळून बघ
गुलाबाच्या सौंदर्य पेक्षा
चाफ्याचं ही मन कधी
तू पाहून बघ
आवड तुला गुलाबाची
चाफा ही कधी केसांत
तू माळून बघ
गुलाबाच्या सौंदर्य पेक्षा
चाफ्याचं ही मन कधी
तू पाहून बघ