थेंबा थेंबात
थेंबा थेंबात
1 min
3.0K
पावसाच्या थेंबा थेंबात आज
रूप तिचं दिसत होत
काय सांगू मन हे वेडं
अजूनही तिच्या प्रेमात फसत होते...