STORYMIRROR

Kshitija Bapat

Romance

4  

Kshitija Bapat

Romance

सौंदर्य

सौंदर्य

1 min
560

मर्दगडी तु सावळा

मदनाचा पुुतळा

मनाला भावला

हृदयात माझ्या तू बसला


भारदस्त शरीर यष्टी

पडली माझी तुुुझ्यावर दृष्टी

नजर न माझी हटली

मनात जमली भावनांची गर्दी


वाणीत तुुझ्या मधुरता

वागण्यात तुझ्या नम्रता

नजरेत तुझ्या शुुुद्धता

मनात तुझ्या पवित्रता


सौंदर्य तुझे मर्दानी

कसे पाहु डोळ्यांनी

लाज माझ्या नयनी

वाहिले हृदय तुुझ्या चरणी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance