सखे
सखे
1 min
11.8K
सोड सखे तू धुक्याचा हा बहाणा
प्रीत माझी कळली ना तुला
बघ जरा नजरेनं तू माझ्या
डोळ्यात दाटलेले धुके हे जरा..
सोड सखे तू धुक्याचा हा बहाणा
प्रीत माझी कळली ना तुला
बघ जरा नजरेनं तू माझ्या
डोळ्यात दाटलेले धुके हे जरा..