STORYMIRROR

Pavan Kamble

Romance Tragedy

2  

Pavan Kamble

Romance Tragedy

पाणी

पाणी

1 min
3.1K

साठवून पाणी डोळ्यात या माझ्या

रेखाटीन तुझं सौंदर्य मनात या माझ्या

पाहतो मी तुला स्वप्नात माझ्या

क्षणाचा दुरावा तुझा की

आयुष्यभराचा हा भास माझा...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance