दादर प्रेमाचं
दादर प्रेमाचं


नातं एक दुवा
धागा जोडीचा
असतं जीवाचं
आनंदी जगण्याचं !!
दादर प्रेमाचं
धीर देतं सर्वांना
नसले काही तरी
सुखाकडेच नेतं !!
काय येणार रं
मरण संगतीला
धून वाऱ्य
ाची रं
धून शब्द प्रेमाची !!
दादर बांधाव
दादर जोडावं
प्रेम गावाला
प्रेम नावाला !!
कडेकपार सुटेल
दुःखाची थोडी
प्रेम पाण्यानं
मना बहरतील बाग !!